Sale!

रु. १३२५/- चा दर्जेदार संच मिळवा केवळ  ९९९/-

रु. १३२५/- चा दर्जेदार संच मिळवा केवळ  ९९९/- रुपयांत. सोबतच सा. विवेकचा दिवाळी विशेषांक आणि सा.विवेकचा नियमित अंक महिनाभरासाठी मोफत….. हा देखणा संच आपणासाठी खरेदी करा आणि दिवाळीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांनाही भेट द्या.

1,325.00 999.00

Share this product!

Book Details

Binding

Paperback

भाषा

मराठी

About The Author

डॉ. गिरीश पिंपळे

डॉ. गिरीश पिंपळे

* एम्. एस्सी. एम् फिल., पीएच. डी.
* भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक.
* 33 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात.
* सुमारे 35 वर्षापासून सोप्या आणि आकर्षक भाषेत विज्ञान-प्रसार (150 भाषणे, 250 लेख)
* 'कुतूहल खगोलाच' आणि 'वेध खगोलाचा' ही दोन पुस्तके प्रकाशित.
* 'वेध खगोलाचा' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार (2008).
* रोटरी क्लब तर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार (2009).
* मराठीतून प्रभावी विज्ञान-प्रसार केल्याबद्दल 'इंडियन फिजिक्स असोसिएशन'च्या पुणे शाखेतर्फे डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार (2011).
* स्वा. सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक/वक्ते.
* 'शतपैलू सावरकर' - पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर वापरून सावरकर चरित्रकथनाचा अभिनव प्रयोग.

डॉ. विजया वाड

डॉ. विजया वाड

* बालसाहित्याच्या जगात टिंकू टिंकल, बंडू बॉक्सर, बिट्टीच्या बारा बाता, झिप्री अशी एकाहून एक सरस पुस्तके लिहिणाऱ्या विजयाताई वाड 2007 च्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
* पोदारमध्ये प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी भाषाविषयक अनेक प्रयोग केले. बालमने घडविली.
* 2005 ते 2015 विश्वकोशाचा रथ चालवला आणि 5 मोठयांचे, 2 कुमारांचे खंड काढून 53 वर्षे चाललेल्या मराठी विश्वकोशाची परिपूर्ती केली. तो संपूर्ण डिजिटल केला.
* 180 ग्रंथवाचन स्पर्धा घेऊन तो कोशातून विश्वात आणला आणि 135 पुस्तके आजवर लिहिली.

रमेश पतंगे

रमेश पतंगे

* महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्राप्त
* महाराष्ट्र शासनाबरोबरच मध्यप्रदेश शासनानेही राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.
* संघ विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ती ठामपणे विविध लेखांतून, भाषणांतून आणि पुस्तकातून मांडणारे मा. रमेश पतंगे यांनी आतापर्यंत लहान-मोठया 60 पुस्तकांचे लेखन केले आहे.
* प्रदीर्घ काळ सा. विवेकचे संपादक. समरसता सामाजिक पत्रिकेचे संपादक आणि आता हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष.
* संविधान या विषयावरील त्यांची दोनही पुस्तके खपाचा विक्रम करणारी झालेली आहेत. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत संविधान संकल्पनेचा परिचय त्यांनी करून दिला आहे.

रूपाली पारखे-देशिंगकर

रूपाली पारखे-देशिंगकर

* निसर्गाची आणि विशेषत: सापांची आवड छंद म्हणून जोपासताना सर्पसंबंधित विषयाचे पुणे, चेन्नई येथे प्रशिक्षण.
* सापांबद्दल जनजागृतीच काम करत असतानाच निसर्गातल्या वेगवेगळया घटकांबद्दल सर्वसामान्यांकडे उपलब्ध असलेल्या विस्कळीत माहितीला सोप्प्या भाषेत मांडण्यासाठी निसर्ग संरक्षण आणि संवर्धन विषयाचे भारतीय वन्यजीव संस्थान- वाईल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑॅफ इंडिया पथखखब डेहेराडून इथून प्रशिक्षण घेतल्यावर विश्व प्रकृती निधी पथथऋब मध्ये मानद सल्लागार , महाराष्ट्र वनखात्यात प्रशिक्षक म्हणून कार्यरत.्
* विश्व प्रकृती निधी-मुंबईसह अनेक संस्थांबरोबर मानद सल्लागार, महाराष्ट्र वनविभाग प्रशिक्षक म्हणून काम केले.
* निसर्ग, वन्यजीव आणि पर्यटन विषयावर मराठी हिंदी इंग'जी प्रकाशनांमध्ये स्तंभलेखक, ब्लॉगर म्हणून गेली काही वर्ष कार्यरत.
* निसर्गातल्या जास्तीतजास्त घटकांबद्दल सर्वसामान्यांना पचेल रुचेल अशा मराठीत लिखाणाचा प्रयत्न सातत्याने सुरू.

सा. विवेक

सा. विवेक

रु. १३२५ /- चा दर्जेदार संच मिळवा केवळ  ९९९/- रुपयांत. सोबतच सा. विवेकचा दिवाळी विशेषांक आणि सा.विवेकचा नियमित अंक महिनाभरासाठी मोफत….. हा देखणा संच आपणासाठी खरेदी करा आणि दिवाळीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांनाही भेट द्या.

छत्रपती शिवाजी आणि सुराज्य – अनिल दवे

विज्ञानाच्या अंतरंगात – डॉ. गिरीश पिंपळे

आपले मौलिक संविधान – रमेश पतंगे

भेट – डॉ. विजया वाड

शतायुषी – रुपाली पारखे-देशिंगकर

सोबत

सा. दिवाळी अंक २०२० व विवेकचा अंक महिनाभरासाठी मोफत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रु. १३२५/- चा दर्जेदार संच मिळवा केवळ  ९९९/-”

Your email address will not be published. Required fields are marked *