Sale!

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ग्रंथ श्रद्धानिधी

राष्ट्र मंदिर उभे करण्यासाठी दगड, विटा, माती, चुना यांचा काही उपयोग नाही. राष्ट्र मंदिर उभं करण्यासाठी फार वेगळ्या गोष्टी लागतात. राष्ट्र मंदिर उभारण्याचा जो संकल्प विवेकानंदांनी केला होता, आणि त्यांच्या परंपरेत वाढलेल्या भारतातील सर्व थोर पुरुषांनी केला होता त्या संकल्पाचा एक टप्पा ५ ऑगस्टला गाठला गेलेला आहे. पुढचं काम खूप मोठं आणि खूप भव्य आहे.

2,800.00 2,500.00

Share this Book!

Book Details

Binding

Paperback

भाषा

मराठी

वर्ष

2020

About The Author

रमेश पतंगे

रमेश पतंगे

* महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्राप्त
* महाराष्ट्र शासनाबरोबरच मध्यप्रदेश शासनानेही राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.
* संघ विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ती ठामपणे विविध लेखांतून, भाषणांतून आणि पुस्तकातून मांडणारे मा. रमेश पतंगे यांनी आतापर्यंत लहान-मोठया 60 पुस्तकांचे लेखन केले आहे.
* प्रदीर्घ काळ सा. विवेकचे संपादक. समरसता सामाजिक पत्रिकेचे संपादक आणि आता हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष.
* संविधान या विषयावरील त्यांची दोनही पुस्तके खपाचा विक्रम करणारी झालेली आहेत. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत संविधान संकल्पनेचा परिचय त्यांनी करून दिला आहे.

ऑगस्ट ५ ला जन्मस्थानावर भूमिपूजन झाले. रामक्रांतीने आता चौथ्या अध्यायाला प्रारंभ केला आहे. १९८६ साली टाळे उघडले हा पहिला अध्याय. १९९० साली शिलान्यास झाला हा दुसरा अध्याय आणि १९९२ साली बाबरीढाचा पडला हा तिसरा अध्याय. आता चौथ्या अध्यायात मंदिर उभे राहील. दगडविटांचे भव्य मंदिर बांधणे हा रामक्रांतीचा उद्देश कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार. दरवर्षी अनेक मंदिरं बांधली जातात. मंदिरं बांधण्यासाठी दगड, विटा, माती, चुना, सिमेंट इत्यादी साधने लागतात. पण राष्ट्र मंदिर उभे करण्यासाठी दगड, विटा, माती, चुना यांचा काही उपयोग नाही. राष्ट्र मंदिर उभं करण्यासाठी फार वेगळ्या गोष्टी लागतात. राष्ट्र मंदिर उभारण्याचा जो संकल्प विवेकानंदांनी केला होता, आणि त्यांच्या परंपरेत वाढलेल्या भारतातील सर्व थोर पुरुषांनी केला होता त्या संकल्पाचा एक टप्पा ५ ऑगस्टला गाठला गेलेला आहे. पुढचं काम खूप मोठं आणि खूप भव्य आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ग्रंथ श्रद्धानिधी”

Your email address will not be published. Required fields are marked *