Biography

डॉ.प्रा. सुवर्णा रावळ (पीएच.डी.)

* उपप्राचार्य, बी.एन.एन. कॉलेज भिंवडी, जिल्हा ठाणे
* को-ऑर्डिनेटर, सेल्फ फंडिंग कोर्स
* मुंबई विद्यापीठ पीएच.डी. गाईड
* मुंबई तरुण भारतमधून सदर लेखनाबरोबरच विविध साप्ताहिकांतून व नियतकालिकातून सातत्याने लेखन
* विविध समाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी
* पुणे मराठी ग्रंथालयाचा सामजिक कृतज्ञता सन्मान पुरस्कार (2013)
* सामाजिक समरसता मंच कोकण प्रांत कार्यवाह म्हणून प्रदीर्घ काळ काम
* भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यवाह म्हणून काम
* 2005 साली आयोजित केलेल्या समरसता यात्रेचे कोकण प्रांत यात्रा प्रमुख
* ठाणे जनता सहकारी बँकेच्या संचालक व उपाध्यक्षपदी काम