-
दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी
2024ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’
भारतात झालेले परिवर्तन समजून घेण्यासाठी, कोणता खेळ मोदींनी बदलला, हे
समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
-
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर
राम मंदिरातून उभे राहणारे आपले राष्ट्र मंदिर म्हणजे ‘रामराज्य’ उभे करण्याचा आपला
संकल्प कसा असेल, हे या पुस्तकातून उलगडणार आहे.
-
‘अखंड भारत का आणि कसा?
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?
त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी
‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
कमीत कमी किमतीत हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रुपये
5000/- च्या पटीत देणगीचेही आवाहन करण्यात आले आहे.
देणगीदारांचा उल्लेख ‘अखंड भारताचे हितचिंतक’ म्हणून पुस्तकात करण्यात
येणार आहे.
-
आहार आणि उपासना
बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे
आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी
वाढत आहेत, याचे कारण?
सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे? हे
जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने
शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक
-
समान नागरी कायदा का आणि कशासाठी?
स्वातंत्र्यानंतरही भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी सूचित करूनही भारतीय
संविधानाला अपेक्षित असा समान नागरी कायदा येऊ शकला नाही.
समान नागरी कायद्यात संविधान निर्मात्यांना काय अपेक्षित होत, नेमक या कायद्याचं
स्वरूप कसं असू शकतं… हे सांगणारे पुस्तकं…
समान नागरी कायदा म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने
वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
-
अटलजी जीवन पैलू
भाजपच्या आजच्या पिढीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका नक्की वाचली
पाहिजे. राजकीय जीवनात, सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, काय बोलावे,
काय बोलू नये याचा वस्तुपाठ अटलजींचे जीवन देते.
अटलजी जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
पृष्ठसंख्या – 36
-
सर्वस्पर्शी सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवावा आणि त्यांच्या कार्याला प्रमाण करावा,
यासाठी विवेक प्रकाशन घेऊन आला आहे…
सर्वस्पर्शी सावरकर
सावरकरांचे जीवनकार्य व साहित्य यांचा आजच्या संदर्भात वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात
आला आहे.
सवलत मूल्य – 250/-
-
योजक संघमहर्षी : मोरोपंत पिंगळे
रामजन्म भूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार, हिंदू भाव जागरणाचे शिल्पकार,अनेक सामाजिक संस्थाचे
संस्थापक मा. मोरोपंत पिंगळे यांचा जीवन कार्याचा वेध घेणारा चरित्र ग्रंथ…
योजक संघमहर्षी : मोतोपंत पिंगळे
सवलत मूल्य – ३५०/- रु.