Biography

डॉ. यश वेलणकर

* आयुर्वेदामध्ये पदवीधर
* तत्त्वज्ञान आणि मानसोपचार अशा दोन विषयांवर पदव्युत्तर शिक्षण
* झुर विद्यापीठ कॅनडा यांचा ध्यान चिकित्सा या विषयात सर्टिफिकेट कोर्स
* गेली पंचवीस वर्षे योगाचे अभ्यासक आणि साधक
* आरोग्यसंस्कार या आरोग्यविषयक मासिकाचे गेली आठ वर्षे संपादक
* मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयरोग या व्याधींच्या रुग्णांसाठी 'आरोग्यासाठी योग आणि ध्यान' अशी कार्यशाळा घेतात.
* योगविद्याधाम, पतंजली योगकेंद्र, एस. व्यासा विद्यापीठ, बंगळूरू अशा अनेक ठिकाणी योगशिक्षण घेतले.
* निरोगी जीवनशैली, ताण जनाचे-तणाव मनाचे, आरोग्यासाठी योग अशा विषयांवर लंडनसहित अनेक ठिकाणी हजारोपेक्षा जास्त व्याख्याने.
* विविध कंपन्या आणि संस्था यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक तणाव व्यवस्थापन कार्यशाळा घेतात.