Biography

डॉ. विजया वाड

* बालसाहित्याच्या जगात टिंकू टिंकल, बंडू बॉक्सर, बिट्टीच्या बारा बाता, झिप्री अशी एकाहून एक सरस पुस्तके लिहिणाऱ्या विजयाताई वाड 2007 च्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
* पोदारमध्ये प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी भाषाविषयक अनेक प्रयोग केले. बालमने घडविली.
* 2005 ते 2015 विश्वकोशाचा रथ चालवला आणि 5 मोठयांचे, 2 कुमारांचे खंड काढून 53 वर्षे चाललेल्या मराठी विश्वकोशाची परिपूर्ती केली. तो संपूर्ण डिजिटल केला.
* 180 ग्रंथवाचन स्पर्धा घेऊन तो कोशातून विश्वात आणला आणि 135 पुस्तके आजवर लिहिली.