Biography

प्रा. श्रीकांत काशीकर

लेखक परिचय :
16 वर्ष दैनिक देवगिरी तरुण भारतमध्ये उपसंपादक. विश्व हिंदू परिषदेत 7 वर्ष पूर्णवेळ काम. मंगलमूर्ती संस्कार केंद्र, औरंगाबादचे संस्थापक, सचिव. बालविकास क्षेत्रात 40 वर्ष कार्यरत. पालक-पाल्य संबंध, मुलांचा अभ्यास आशा विषयांवर अभ्यास. विविध विषयांवरील जवळपास 13 पुस्तकं प्रकाशित.