Biography

प्रा. दिलीप गोटखिंडीकर

* इंडियन मॅथिमॅटिकल सोसायटीचे सदस्य
* नाशिक आणि पुण्याच्या दहावी आणि बारावीचे बोर्ड मेंबर
* महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष
* गणित शिक्षण आणि गणित : छंद-आनंद या नियतकालिकांचे संपादक
* भारतीय गणिती प्रध्दतीच्या प्रसारासाठी 34 देशांमध्ये प्रवास.
* आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
* 'गणिताची वाटचाल' या नावाने एकता मासिकात सदर चालू आहे.
* नाशिक शिक्षण गौरव समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, लायन्स क्लब, नाशिकचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब, नाशिकचा उक्तृष्ट शिक्षक पुरस्कार