Biography

रंगा हरी

* दि. 5 डिसेंबर 1930 रोजी एर्नाकुलम (केरळ) येथे जन्म.
* 1944 पासून त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला व ते स्वयंसेवक बनले.
* 1948 साली संघबंदीच्या काळात सत्याग्रह केल्यामुळे पाच महिने तुरुंगवास भोगावा लागला.
* 1991 पासून 2004पर्यंत अखिल भारतीय बौध्दिक प्रमुख ही जबाबदारी सांभाळली.
* प. पू. श्रीगुरुजी जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'श्रीगुरुजी समग्र'खंडाच्या संपादनकार्यात मोलाचा सहभाग.
* नेपाळ, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, थायलंड, म्यानमार, इंग्लंड, नेदरलंड, बहारिन आदी देशांचा प्रवास व तेथे हिंदू धर्म व संस्कृती यावर चर्चा व भाषणे.