Biography

रवींद्र मुळे

* नगर येथे वास्तव्य. कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यावर दोन वर्षे नगर जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम केले.
* संघाचे कार्य सातत्यपूर्ण करत असताना शहर कार्यवाह, जिल्हा कार्यवाह अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे निभावल्या.
* अनेक शैक्षणिक संस्था, सेवा कार्य, सामाजिक उपक्रम, व्याख्यानमाला, आरोग्य शिबिर आयोजन यात त्यांचा सहभाग असतो.