Biography

स्वाती कुलकर्णी

* संख्याशास्त्र, कायदा, संगणक आणि वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पदवी-पदविका शिक्षण
* माहिती तंत्रज्ञान व्यवसायामध्ये विविध कामे.
* यापूर्वी सा. मार्मिक, सा. विवेक, दै. तरुण भारत, मुंबई, दै. तरुण भारत, सोलापूर, दै. तरुण भारत जळगाव, तसेच दिवाळी अंक, कालनिर्णय या अंकांत लेख प्रसिध्द. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे 2006 साली इस्लामी दहशतवाद आणि 2013 साली नक्षलवाद या विषयावर पुस्तके प्रसिध्द.
* सोशल मीडियामध्ये 2014पासून लेखन सुरू असून भारतीय दृष्टीकोनातून परराष्ट्रसंबंध या विषयावर आतापर्यंत विपुल लेखन. गतवर्षी फेब्रुवारी 2017मध्ये दुर्बिण नामक स्वतंत्र ब्लॉगचे लिखाण सुरू. वाचकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे ब्लॉगला एका वर्षाच्या आत एक लाखाहून अधिक हिट्स प्राप्त.