विज्ञानाच्या अंतरंगात
विश्वाबद्दल बोलू काही म्हणत लेखकाने संगणकावर विश्वाची सफर या पुस्तकातून घडविली आहे.
Book Details
ISBN |
9898987659874
|
पृष्ठसंख्या |
164 (संपूर्णत: रंगीत)
|
भाषा |
मराठी
|
वर्ष |
2017
|
Binding |
Paperback
|
About The Author
डॉ. गिरीश पिंपळे
* एम्. एस्सी. एम् फिल., पीएच. डी.
* भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक.
* 33 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात.
* सुमारे 35 वर्षापासून सोप्या आणि आकर्षक भाषेत विज्ञान-प्रसार (150 भाषणे, 250 लेख)
* 'कुतूहल खगोलाच' आणि 'वेध खगोलाचा' ही दोन पुस्तके प्रकाशित.
* 'वेध खगोलाचा' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार (2008).
* रोटरी क्लब तर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार (2009).
* मराठीतून प्रभावी विज्ञान-प्रसार केल्याबद्दल 'इंडियन फिजिक्स असोसिएशन'च्या पुणे शाखेतर्फे डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार (2011).
* स्वा. सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक/वक्ते.
* 'शतपैलू सावरकर' - पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर वापरून सावरकर चरित्रकथनाचा अभिनव प्रयोग.
विश्वाबद्दल बोलू काही म्हणत लेखकाने संगणकावर विश्वाची सफर या पुस्तकातून घडविली आहे. या पुस्तकात तुम्हाला ‘स्पित्झर दुर्बिणीची किमया’ तर वाचायला मिळेलच पण, ‘अवकाश स्थानकाची सुरस कथा’ ही वाचायला मिळेल. आपल्या अवतीभोवतीचं विज्ञान किती रंजक आहे हे या पुस्तकातून समजेल.
Reviews
There are no reviews yet.