Tribal community of Palghar district
पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज : लेखक – नविन म्हात्रे प्रकाशन :
ऑक्टोबर 2024 * किंमत : 180/- रु.
सेवा विवेकच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा यशस्वी प्रयोग आणि पालघर जिल्ह्यातील मल्हार कोळी समाजाचे जीवन, त्यांची घरं, त्यांचे सण-उत्सव, देव-देवता यांची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकातून संकलित करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीनही भाषांत हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
हिंदी आणि गुजराती पुस्तकाची किंमत : 200/-रु. आहे.


