खास आमच्या छोट्या दोस्तांसाठी…
लेखिका : अमृता खंडेराव
पृष्ठसंख्या : ६८
किंमत : 100 रु.
गोष्टी ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येक मुलासाठी, त्याच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त पुस्तक…
https://www.youtube.com/watch?v=QMw-p6lXRqU
गोष्ट आवडत नाही असा मनुष्य विरळा. एकाच वेळी मनोरंजन आणि प्रबोधन करणारे गोष्ट हे मोठे ताकदवान माध्यम आहे.
समाजशास्त्र, पर्यावरण, परिसर अभ्यास, मूल्यशिक्षण, सामान्य ज्ञान या आणि अशा पाठ्यविषयांना पूरक असलेल्या गोष्टी या पुस्तकातून वाचायला मिळतील.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858