Description
लेखक : पद्मश्री रमेश पतंगे
संघाच्या पंचसूत्रीत समरसता हा विषय आहे. समरसतेचे जे अनेक पैलू येतात, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हा महत्त्वाचा विषय आहे.
* 1949 साली संमत झालेल्या संविधानाच्या अनेक कलमांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१९ पासून केलेले मूलगामी चिंतन…
* दुभंगलेल्या समाजाला एकजिन्सी करण्यासाठी संवैधानिक कायद्याचा मार्ग कसा आखून दिला.
* संवैधानिक मूल्यांना संविधानाच्या भाषेत कशी दिलेली उत्तरे…
* विविधतेने नटलेल्या देशाला बांधून ठेवण्याचे महाकठीण काम संविधानाच्या माध्यमातून कसे केले…
* भारतीय संविधान हे जीवंत दस्तऐवज आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे मांडले…
या सर्वाची सहज सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडणी करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी आणि प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे पुस्तक…
प्रकाशन : 14 एप्रिल 2026 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
मूल्य : रु. 250/-
सवलत मूल्य : रु. 200/- (1 मे 2026, बुद्धपौर्णिमा)
आपली प्रत आजच नोंदवा.
संपर्क : 9594961858




