We Work For A Better World

कोरोनासोबत  जगताना…

Sale!

कोरोनासोबत  जगताना…

Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.

कोरोनासोबत जगताना
@डॉ. सतीश नाईक
आपला भविष्यकाळ सुखात, आनंदात घालवायचा असेल तर… जास्तीत जास्त नोंदणी करून आपले भावी आयुष्य सुरक्षित करा…

– 130/- रुपये

Category: Tag:

Description

लॉकडाउन तर उठला, पण कोरोना अजून गेलेला नाही. आणि पूर्णतः जाईल असंही नाही, असं तज्ञांचं मत.  म्हणजे काय, तर आता त्याच्या सोबतच आपल्याला जगायचं आहे. जगायचं म्हणजे बाहेर पडणं अनिवार्य आहे. जनजीवन आता बऱ्यापैकी सुरळीत झाले आहे, कोरोनाची क्रेझही आता संपत आली आहे. पण म्हणून…  हलगर्जी करून चालणार नाही. आणि कोरोनाला घाबरूनही चालणार नाही.
आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या या कोरोनाला आता सोबत घेऊनच जगायचं आहे.
कसं?
तेच सांगण्याचा प्रयत्न डॉ. सतीश नाईक यांनी ‘कोरोनासोबत जगताना…’ या आपल्या  पुस्तकात केला आहे.
मूल्य : रुपये 150/-
 – 130/- रुपये
नोंदणीसाठी संपर्क
(022)27810235/36, 9594961858 आणि स्थानिक प्रतिनिधी
आपली प्रत आजच नोंदवा… आणि बिनधास्त जगा…