Description
पुस्तकाचे नाव :
लेखक : पद्मश्री रमेश पतंगे
प्रकाशन : विवेक
मूल्य :
मराठी : 230/- रु.
हिंदी : 260/- रु.
भगवान महावीर यांच्या निर्वाणाला यावर्षी 2550 वर्ष पूर्ण होत आहेत.
भगवान महावीरांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे हिंदू तत्त्वज्ञानच आहे. जे जगाला दिशा देणारे, जगाला संघर्षातून बाहेर पडून शांततामय जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे.
पण भगवान महावीर कोण होते?
जैन परंपरेतील ते कितवे तीर्थंकर होते?
जैन परंपरेत एकूण किती तीर्थंकर होऊन गेले?
भगवान महावीरांनी सांगिलेले तत्त्वज्ञान कोणते?
त्यांनी सांगितलेली सूक्ते कोणती?
सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती त्यांना कशी झाली?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
भगवान महावीर असो, गौतम बुद्ध असो अथवा विवेकानंद असो या सर्वांचा विचार एकच होता आणि तो म्हणजे ‘विश्व कल्याणाचा.’ त्यांनी सांगितलेले हे सर्व तत्त्वज्ञान हिंदू तत्त्वज्ञान आहे. म्हणून आपण भगवान महावीरदेखील वाचले पाहिजे.
समग्रतेने महावीरांच्या जीवनाचा आढावा घेणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असेल.
हिंदू तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858




