We Work For A Better World

आत्मघातकी दहशतवाद (मानवी बॉम्ब)

Sale!

आत्मघातकी दहशतवाद (मानवी बॉम्ब)

Original price was: ₹300.00.Current price is: ₹285.00.

राजकीय, धार्मिक, मानसिक, सामाजिक तसेच आर्थिक ह्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आत्मघातकी दहशतवादी (मानवी बॉम्ब) कसा बनवला जातो ? ब्रेनवॉश कसे करतात ? धर्माचा वापर कसा करतात ? दहशतवादी संघटना स्त्रियांचा आणि मुलांचा गैरवापर कसा करतात ? ऑनलाईन रिक्रुट करणे, दहशतवादी साहित्य, व्हिडीओ अशा अनेक पैलुंवर ह्या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
लेखिका – रूपाली भुसारी

Out of stock

Category:

Description

जागतिक पातळीवर दहशतवादी हल्ल्यांचा इतिहास फारच दाहक आहे. अनेक निरपराध लोक ह्यात ठार झाले आहेत. ‘आत्मघातकी दहशतवाद’ तर जास्त भयंकर आहे. कारण यात स्वतःचा जीव देऊन दुसऱ्याचा जीव घेण्याची विकृत कृती समाविष्ट असते.

ह्यामागे कोणती कारणं असतात ? राजकीय, धार्मिक, मानसिक, सामाजिक तसेच आर्थिक ह्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आत्मघातकी दहशतवादी (मानवी बॉम्ब) कसा बनवला जातो ? ब्रेनवॉश कसे करतात ? धर्माचा वापर कसा करतात ? दहशतवादी संघटना स्त्रियांचा आणि मुलांचा गैरवापर कसा करतात ? ऑनलाईन रिक्रुट करणे, दहशतवादी साहित्य, व्हिडीओ अशा अनेक पैलुंवर ह्या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन आहे. दहशतवादाविषयी विवेचन करतांना भारत आणि जगातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अल कैदा पासून इसीस पर्यंत अनेक घटक ह्यात विश्लेषीत केले आहेत

जागतिक दहशतवादी हल्ल्यांचे विश्लेषण आणि संशोधन करून लिहिलेलं मराठीतील हे पहिले पुस्तक. संशोधनात्मक पद्धतीने दहशतवाद जाणून घेण्यासाठी अवश्य वाचावे असे हे पुस्तक …

आपली प्रत आजच निश्चित करा

पुस्तकाचे नाव – आत्मघातकी दहशतवाद (मानवी बॉम्ब)
लेखिका – रूपाली भुसारी
प्रकाशन – वरदा, पुणे
पृष्ठ संख्या- 235
किंमत – 285 रुपये