Biography

चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे

* मराठी आणि इंग्रजी अक्षरलेखन आणि अक्षरलेखन हे पुस्तक प्रकाशित

* फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून गेली 20 वर्षे कार्यरत.

* ज्ञान प्रबोधिनी, दैनिक सकाळ आणि दैनिक पुढारी तसेच विविध मान्यवर प्रकाशनांसाठी काम करीत आहेत.

* साधना साप्ताहिक आणि साधना बालकुमार विशेषांकासाठी सातत्याने 10 वर्षे चित्रे आणि सजावटीचे काम

* आतापर्यंत विविध प्रकाशन संस्थांसाठी सुमारे 500 मुखपृष्ठे केली आहेत.

* मराठी प्रकाशनात मुखपृष्ठांच्या माध्यमातून दिलेल्या विशेष योगदानाबद्दल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' यांच्याकडून सम्नानित.