Sale!

छोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच)

खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय  आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश…..

500.00 499.00

Category:
Share this product!

Book Details

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

20

वर्ष

2020

About The Author

चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे

चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे

* मराठी आणि इंग्रजी अक्षरलेखन आणि अक्षरलेखन हे पुस्तक प्रकाशित

* फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून गेली 20 वर्षे कार्यरत.

* ज्ञान प्रबोधिनी, दैनिक सकाळ आणि दैनिक पुढारी तसेच विविध मान्यवर प्रकाशनांसाठी काम करीत आहेत.

* साधना साप्ताहिक आणि साधना बालकुमार विशेषांकासाठी सातत्याने 10 वर्षे चित्रे आणि सजावटीचे काम

* आतापर्यंत विविध प्रकाशन संस्थांसाठी सुमारे 500 मुखपृष्ठे केली आहेत.

* मराठी प्रकाशनात मुखपृष्ठांच्या माध्यमातून दिलेल्या विशेष योगदानाबद्दल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' यांच्याकडून सम्नानित.

चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन

चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन

* व्यावसायिक चित्रकार व डिझायनर म्हणून कार्यरत.

* मांडणीशिल्पातून सामाजिक विषय हाताळतात.

* मुलांना दृश्यकलेची सहज ओळख व्हावी, म्हणून देश-विदेशातील अनेक संस्थांमार्फत नियमित कार्यशाळा घेतात.

* महत्त्वाच्या वर्तमानपत्रे, मासिकं आणि बेवपोर्टलवरून कलाविषयक लिखाण येत असते.

* 'आय हेट कलरिंग बुक' हे परस्परसंवादी पुस्तक प्रकाशित

* देश -विदेशातील प्रकाशन संस्थेतर्फे बोधरेखाचित्रीत पुस्तके प्रकाशित

राजीव तांबे

राजीव तांबे

* अनेक वर्ष मुलांमध्ये आणि मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार.
* बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2016 मध्ये मिळाला आहे.
* देश - विदेशातील 23 भाषांतून 109 पुस्तके प्रकाशित
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आढावा समितीचे सदस्य
* विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी देशात आणि परदेशात विविध कार्यशाळा घेतल्या असून अभिनव शिक्षणपध्दतींवरील भर हा त्यांचा विशेष.
* युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे.

1 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय  आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश डोळयासमोर ठेऊन 10 पुस्तकांचा संच प्रकाशित होत आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच)”

Your email address will not be published. Required fields are marked *