Biography

मनोज पटवर्धन

* लेखक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ, दीर्घानुभवी योगतज्ज्ञ आहेत.
* त्यांनी भारतातल्या विविध प्रख्यात योगसंस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे.
* भारतात आणि भारताबाहेरील देशांत योगाच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.
* भारत सरकारच्या NDDC विभागाने युरोपमध्ये होणाऱ्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना योगप्रशिक्षण देण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आहे.
* माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या बरोबर वैयक्तिक भेटीत योगविषयक प्रदीर्घ चर्चा, मार्गदर्शन.
* पुस्तके, मासिकांमध्ये लेखन, वेबसाईट्सवर लेखमाला.