सध्याच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीत ‘ध्यान’ फार गरजेचं झालं आहे. त्यात भर म्हणजे गेल्या दीड-दोन वर्षातील कोरोनाचं संकट. लोकांचं खचलेलं मन सावरण्यासाठी ध्यानाची नितांत गरज निर्माण झाली आहे.
म्हणूनच विवेक प्रकाशन घेऊन येत आहे, अगदी साध्या, सोप्या भाषेतील, आकर्षक चित्रांसाहित ध्यानावरील पुस्तक. हे पुस्तक नुसत्या कल्पना, ग्रंथातील तत्त्वज्ञानावर आधारलेलं नाही. असंख्य ध्यान कार्यशाळांमध्ये लोकांना काय आवडतं, जमतं, उपयोगी पडतं हे लक्षात घेऊन लेखक मनोज पटवर्धन यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे.
जागतिक योग दिनाचे औचित्यसाधून पुस्तक प्रकाशित होईल.
आपले मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आजच नोंदणी करा.
मूळ किमत – १७५
सवलत मूल्य – १६०
Reviews
There are no reviews yet.