Biography

राजीव तांबे

* अनेक वर्ष मुलांमध्ये आणि मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार.
* बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2016 मध्ये मिळाला आहे.
* देश - विदेशातील 23 भाषांतून 109 पुस्तके प्रकाशित
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आढावा समितीचे सदस्य
* विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी देशात आणि परदेशात विविध कार्यशाळा घेतल्या असून अभिनव शिक्षणपध्दतींवरील भर हा त्यांचा विशेष.
* युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे.