Biography

डॉ. सुबोध नाईक

* एम. डी. (होमिओपॅथी), मुंबई
* लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या 'Yourwellness' या आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियतकालिकात होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून सल्लागार व लेखक!
* National Journal of Homoeopath मध्ये काही शोधनिबंध प्रकाशित.
* विज्ञान या विषयाची लहानपणापासूनच आवड असल्यानेच 'Nothing exists without a reason' (कारणाशिवाय काहीच होत नाही) हे अभ्यास करण्याचे मूलतत्त्व!
* वैद्यकशास्त्र, इतिहास, राजकारण, आहार, बागकाम, निसर्ग, प्रवास ही अभ्यासाच्या आवडीची क्षेत्रे!
* सुमारे 10,000 पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय!
* भगवान बुध्द आणि आचार्य सत्यनारायण गोयंका यांची शिकवण आणि विपश्यना साधना ही आयुष्यातली सुखाची ठेव!
* अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंकांमधून लेखन! वर्तमानपत्रांच्या काही पुरवण्यांचा संपादकीय अनुभव!