Biography

शीतल खोत

* सा. विवेकमध्ये प्रकाशन विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी.
* पनवेल उद्योगश्री, गो-विज्ञान, जागर स्त्री-सन्मानाचा या पुस्तकांचे संपादन.
* संघाचा इतिहास संकलित करण्याऱ्या 'संघसरिता' या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी. आतापर्यंत 10 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
* श्री शिवगिरी सेवा संस्थान या आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थेची विश्वस्त म्हणून जबाबदारी.
* शिवगिरी सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात सहभाग.
* 'मिशन सुप्रजा' या संस्थेची सभासद.