मार्जारगाथा

मांजर म्हटलं की आपल्या आजूबाजूला वावरणारी मांजरं इतकीच आपल्याला माहिती असते. पण चित्ता, वाघ, सिंह, बिबळया हे देखील मार्जारकुळातीलच आहेत.

100.00

Share this product!

Book Details

ISBN

9898987659874

पृष्ठसंख्या

58 (संपूर्णत: रंगीत)

भाषा

मराठी

वर्ष

2017

Binding

Paperback

About The Author

रूपाली पारखे-देशिंगकर

रूपाली पारखे-देशिंगकर

* निसर्गाची आणि विशेषत: सापांची आवड छंद म्हणून जोपासताना सर्पसंबंधित विषयाचे पुणे, चेन्नई येथे प्रशिक्षण.
* सापांबद्दल जनजागृतीच काम करत असतानाच निसर्गातल्या वेगवेगळया घटकांबद्दल सर्वसामान्यांकडे उपलब्ध असलेल्या विस्कळीत माहितीला सोप्प्या भाषेत मांडण्यासाठी निसर्ग संरक्षण आणि संवर्धन विषयाचे भारतीय वन्यजीव संस्थान- वाईल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑॅफ इंडिया पथखखब डेहेराडून इथून प्रशिक्षण घेतल्यावर विश्व प्रकृती निधी पथथऋब मध्ये मानद सल्लागार , महाराष्ट्र वनखात्यात प्रशिक्षक म्हणून कार्यरत.्
* विश्व प्रकृती निधी-मुंबईसह अनेक संस्थांबरोबर मानद सल्लागार, महाराष्ट्र वनविभाग प्रशिक्षक म्हणून काम केले.
* निसर्ग, वन्यजीव आणि पर्यटन विषयावर मराठी हिंदी इंग'जी प्रकाशनांमध्ये स्तंभलेखक, ब्लॉगर म्हणून गेली काही वर्ष कार्यरत.
* निसर्गातल्या जास्तीतजास्त घटकांबद्दल सर्वसामान्यांना पचेल रुचेल अशा मराठीत लिखाणाचा प्रयत्न सातत्याने सुरू.

मांजर म्हटलं की आपल्या आजूबाजूला वावरणारी मांजरं इतकीच आपल्याला माहिती असते. पण चित्ता, वाघ, सिंह, बिबळया हे देखील मार्जारकुळातीलच आहेत. असे म्हटले तर आपल्याला पटेल का? पण हे खरं आहे, म्हणूनच तर मांजरीला वाघाची मावशी म्हटले जाते. इंग्रजीत ‘फेलेडी फॅमिली’ असा उल्लेख असलेले हे कुळ खूप मोठे आहे. अशा या कुळात कोणा कोणाचा समावेश असतो, याची रंजक माहिती देणारे पुस्तक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्जारगाथा”

Your email address will not be published. Required fields are marked *