जनतेचे नायक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि युवक या सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. कारण भारतातील एक महान अधिनायक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या सुशासनाचे गूढ मंत्र या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येतील आणि राज्यकारभारचे धडे उलगडतील. – मा. नरेंद्र मोदी
आज राजकारणात सत्तेच सौदागरच आढळुन येतात हे कटू असले तरी वास्तवच आहे. शिवाजी महाराज यांचे राजकारण आणि राज्यकारण हे तर जणू अमृत आणि संजीवनीच समजले पाहिजे. प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक – मा. बाबासाहेब पुरंदरे
लेखकाचे नाव : अनिल माधव दवे
प्रस्तावना : मा. नरेंद्र मोदी
वैशिष्ट्य : हार्ड बाऊंडिंग, संपूर्ण आर्ट पेपर, रंगीत
मूल्य : रु. 375/-
Your review is awaiting approval
obviously like your web-site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to tell the reality on the other hand I¦ll surely come back again.