मुक्काम बारीपाडा
लेखक – प्रकाश कामत
किंमत : 250/- रु.
जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर आधारित ग्रमविकासाचे उदाहरण म्हणजे बारीपाडा. स्थानिक पातळीवर स्थानिकांच्या सहकार्यातून सुरू झालेली विकासयात्रा. शेतीपासून शिक्षणापर्यंत आणि उद्योगापासून आधुनिक तंत्रज्ञानावर विकासाच्या नव्या कक्षा पादाक्रांत करणारे गाव.





