Sale!

विठ्ठलनामाचा रे टाहो…

विठ्ठलनामाचा रे टाहो…

लेखिका : विनीता तेलंग

पुस्तकाचे वैशिष्ट्य : यातील प्रत्येक ओवी, अभंग आपल्याला ऐकता येणार आहे.

हे पुस्तक नक्कीच वाचकांना भावसमृद्ध करेल, याची खात्री आहे.
मूळ किंमत : 120/- ₹

96.00

Share this product!

विठ्ठलाचे अभंग असो, ओव्या असो अथवा भक्तिरसात ओथंबलेली गीते… या रचना म्हणजे विठुरायाची शब्दपूजाच…
या रचनांच्या अफाट सागरातून काही निवडक अभंगांच्या अर्थाचे, भावभावनांचे पदर उलगडून दाखविणारे पुस्तक…

विठ्ठलनामाचा रे टाहो…

लेखिका : विनीता तेलंग

पुस्तकाचे वैशिष्ट्य : यातील प्रत्येक ओवी, अभंग आपल्याला ऐकता येणार आहे.

हे पुस्तक नक्कीच वाचकांना भावसमृद्ध करेल, याची खात्री आहे.
मूळ किंमत : 120/- ₹
10 चा पटीत नोंदणी केल्यास १० % सवलतीत उपलब्ध…

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

84

वर्ष

2023