महाराष्ट्राला गडकिल्ले, लेण्या यांचा प्राचीन इतिहास आहे. अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या आपल्याला माहीतच आहेत. पण लेण्या म्हणजे काय? त्या लेण्यांमागचा इतिहास काय? त्या कशा बघितल्या पाहिज हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
* साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारीसंपादक.
* डेबुजी, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर बालसाहित्य प्रकाशित
* भारतीय स्त्रीशक्ती यासंस्थेचा काव्यालेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार
* मुंबई तरुण भारत, सोलापूर-तरुण भारत, नागपूर तरुण भारत, पुण्यनगरी,युगादेश, विवेक विचार, आदि दैनिकातून व मासिकातून लिखाण
* सामाजिक जबाबदारी : अध्यक्ष -संबोधी गं्रथालय भांडूप, सदस्य-राजगृह सहकारी पतसंस्था मर्यादित भांडूप,
कार्यकारणी सदस्य -समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र