भाजपा : स्वराज्याकडून सुराज्याकडे
भाजपा : स्वराज्याकडून सुराज्याकडे
किंमत : 500/- रु.
गेल्या 40 वर्षांतील भाजपाची यशस्वी घोडदौड, भाजपाने आणणेली विकासगंगा यासोबतच ज्यांनी पक्ष वाढविण्यासाठी, जनमानसात पक्षाचा विचार रुजविण्यासाठी आपले आयुष्य पक्षासाठी वाहिले अशा तपस्वी कार्यकर्त्यांच्या कार्याचा परिचय ग्रंथातून मांडण्यात आला आहे.
₹500.00
लोकनेता ते विश्वनेता : नरेंद्र मोदी (हिंदी)
प्रकाशन : मार्च 2021 * किंमत : 750/- रु. संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान अशी थक्क करणारी वाटचाल करणार्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रवासाची वाटचाल उलगडणारा ग्रंथ.
₹750.00
समर्थ भारत : स्वप्न-विचार-कृती
समर्थ भारत : स्वप्न-विचार-कृती
प्रकाशन : मार्च 2017 * किंमत : 750/- रु.
विकसित आणि समर्थशील होणार्या भारताची शब्दचित्रे रेखाटणारा ग्रंथ
₹750.00