गोष्ट नर्मदालयाची
गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर
भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.
मी, मनू आणि संघ
मी, मनू आणि संघ
: लेखक – रमेश पतंगे
किंमत : 160/- रु.
ही स्वकथनाच्या आधारे लिहिलेली, वेगळ्या वाटचालीची रमेश पतंगे यांची विचारकथा आहे. पतंगे यांच्या या विचारकथेतून त्यांचे अनुभव आपल्यासमोर येतात आणि संघाला मनूवादी ठरविणार्या तथाकथित बुद्धिवाद्यांचा, समाजवादी मंडळींचा बुरखा फाडला जातो.
मुक्काम बारीपाडा
मुक्काम बारीपाडा
लेखक – प्रकाश कामत
किंमत : 250/- रु.
जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर आधारित ग्रमविकासाचे उदाहरण म्हणजे बारीपाडा. स्थानिक पातळीवर स्थानिकांच्या सहकार्यातून सुरू झालेली विकासयात्रा. शेतीपासून शिक्षणापर्यंत आणि उद्योगापासून आधुनिक तंत्रज्ञानावर विकासाच्या नव्या कक्षा पादाक्रांत करणारे गाव.
संघ विचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा
प्रगतीच्या पाऊलखुणा – प्रतिष्ठा सोनटक्के * उन्नतीचे तोरण : गौरी ढोकळे * बदलांचे पायरव : सुहास वैद्य
या प्रयोगशाळेत होतात प्रयोग समतेचे, सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे.
समाजाच्या प्रगतीची स्वस्तीचिन्हे रेखाटणारे हे प्रकल्प सांगत आहे आपलीच कहाणी…
संच मूल्य – ६००/- रु.
सवलत मूल्य ५४०/- रु.