We Work For A Better World

संघभान

संघभान

120.00

संघ म्हणजे शाखा. शाखा म्हणजे व्यक्ती निर्माण. व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण अशा चढत्या भाजणीत विकसित होत गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विकासक्रमाचा आणि संघ मंत्राचा साक्षेपी आढावा प्रदीर्घ काळ प्रचारक म्हणून कार्य करणाऱ्या मधूभाई ( माधव) कुलकर्णी यांच्या अनुभवसिद्ध लेखणीतून साकार झाला असून संघभान या नावाने हे विचारपाथेय आपल्याला उपलब्ध झाले आहे.

लेखक – मधुभाई ( माधव) कुलकर्णी

किमत १२०/- 

Description

संघ म्हणजे शाखा. शाखा म्हणजे व्यक्ती निर्माण. व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण अशा चढत्या भाजणीत विकसित होत गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विकासक्रमाचा आणि संघ मंत्राचा साक्षेपी आढावा प्रदीर्घ काळ प्रचारक म्हणून कार्य करणाऱ्या मधुभाई ( माधव) कुलकर्णी यांच्या अनुभवसिद्ध लेखणीतून साकार झाला असून संघभान या नावाने हे विचारपाथेय आपल्याला उपलब्ध झाले आहे.

लेखक – मधुभाई ( माधव) कुलकर्णी

पृष्ठसंख्या  – ८०