उत्तर पक्ष , लेखक- प्रशांत पोळ, प्रकाशन - ऑगस्ट 2025
भारत कुठे होता? ( स्वातंत्र्यानंतर भारताची परिस्थिती ), 67 वर्षाचा संघर्ष ( स्वातंत्र्यानंतर भारताला नवी भरारी घेण्याची संधी होती ) , बदलाची नांदी ( 2014 च्या निवडणुकानंतर बदलाची नांदी दिसून आली.) , कोरोना ही एक संधी ( छत्रपती शिवाजींचे उदाहरण. कोरोनाची उदाहरणं) इंडिया नाही भारत ( भारतीयतेच्या अनेक गोष्टी सुरू झाल्या. वातावरण तयार झाले.) आणि भारताची घोडदौड सुरू झाली. ( भारताने केलेली नेत्रदीपक कामगिरी),आता पुढे काय ?( भविष्यात भारत काय करू शकतो याचा आढावा )