Description
प्रकाशन : जुलै 2026
लेखक – पद्मश्री रमेश पतंगे
मोदी हे हुकूमशहा आहेत, भारतातदेखील हुकूमशाही राजवट लागू झाली आहे. अशी ओरड सुरू आहे. पण हुकूमशाही म्हणजे नक्की काय? खऱ्या हुकूमशाही राजवटी कशा होत्या ? हे डाव्या विचारांच्या लोकांना समजण्यासाठी आणि मोदींविरोधी जे वक्तव्य केलं जात आहे त्याला उत्तर देण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित होत आहे.




