संघ जगणारा माणूस

Sale!

संघ जगणारा माणूस

Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षात असंख्य कार्येकर्ते तयार केले. ज्यांनी आपल्या जीवनाला संघस्पर्श करून घेतला आणि जगण्याचा ध्यास आणि श्वास संघ झाला अशापैकी एक पद्मश्री रमेश पतंगे. लेखक, विचारवंत, पत्रकार, समाजचिंतक अशा विविध भूमिका पार पाडताना संघाचा विचार प्रकट करणाऱ्या रमेश पतंगेचे शब्दचित्र म्हणजे संघ जगणारा माणूस.

पुस्तकाचे नाव : संघ जगणारा माणूस

मूळ किंमत 225/- , सवलत मूल्य 200/-

संपर्क – कार्यालय – 7506732905

Description