हुकुमशाहांचा परिचय भाग -1

हुकुमशाहांचा परिचय भाग -1

₹300.00

Description

‘मोदी शासन म्हणजे हुकूमशाही शासन’  असा अपप्रचार सध्या डाव्या विचारधारांतून पसरविला जात आहे. पण हुकूमशाही राजवट म्हणजे नक्की काय ? याची कल्पना अपप्रचार पसरविणार्यांना तरी असते का ? हुकूमशाही म्हणजे नक्की काय ? यासाठी विवेकच्या माध्यमातून तीन महत्वाच्या हुकूमशाही राजवटींची माहिती देणारे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

Additional information

Weight 40 kg