संविधान संकल्पनांचा विकास पाश्चात्य आणि भारतीय

Sale!

संविधान संकल्पनांचा विकास पाश्चात्य आणि भारतीय

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

आपला देश अति प्राचीन आहे आणि आपल्या देशात प्राचीन काळापासून राज्यव्यवस्था चालू आहेत. काही राज्यव्यवस्था राजेशाही होत्या. काही प्रज्ञा तांत्रिक होत्या. राजेशाहीतील एखाद दुसरा अपवाद सोडला तर, कोणताही राजा अनियंत्रित राजा नव्हता. आपला शब्द संविधान किंवा राज्यघटना असा तेव्हा नव्हता. त्याला दंडीनीती म्हणत, राजनीती म्हणत किंवा धर्मराज्य म्हणत

इथे धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर धर्म म्हणजे कायदा आणि हा कायदा अनादी काळापासून आपल्याकडे लागू आहे….. तो कसा?  हेच या पुस्तकाून विवध कथांच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे..

Description

Additional information

Weight 40 kg