लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र. अण्णाभाऊंचे सर्व साहित्य समाजाचे दर्शन घडवितात. त्यांच्या साहित्यातून जिवंत माणसे साकार झालेली आहेत. त्यांनी जे पाहिले-अनुभवले, तेच आपल्या साहित्यातून साकार केले आहे.

30.00

Share this Book!

Book Details

ISBN

9898989898

पृष्ठसंख्या

36

भाषा

मराठी

वर्ष

2019

Binding

Paperback

About The Author

रवींद्र गोळे

रवींद्र गोळे

* साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारीसंपादक.
* डेबुजी, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर बालसाहित्य प्रकाशित
* भारतीय स्त्रीशक्ती यासंस्थेचा काव्यालेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार
* मुंबई तरुण भारत, सोलापूर-तरुण भारत, नागपूर तरुण भारत, पुण्यनगरी,युगादेश, विवेक विचार, आदि दैनिकातून व मासिकातून लिखाण
* सामाजिक जबाबदारी : अध्यक्ष -संबोधी गं्रथालय भांडूप, सदस्य-राजगृह सहकारी पतसंस्था मर्यादित भांडूप,
कार्यकारणी सदस्य -समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र

अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र. अण्णाभाऊंचे सर्व साहित्य समाजाचे दर्शन घडवितात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे”

Your email address will not be published. Required fields are marked *