शिदोरी

या पुस्तकातील कथांमधील पात्रांमध्ये तुम्ही स्वत:ला शोधू शकता. पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

80.00

Share this Book!

Book Details

ISBN

9898987659874

पृष्ठसंख्या

76

भाषा

मराठी

वर्ष

2017

Binding

Paperback

About The Author

निवेदिता मोहिते

निवेदिता मोहिते

* नॅशनल ऍकॅडमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट येथे प्राध्यापिका.
* डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षिका म्हणून काम केले आहे.
* एम. ए. ला मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम. दोन सुवर्णपदकांची प्राप्ती.
* पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण. लोकसत्तामध्ये कॅम्पस रिपोर्टर म्हणून काम केले आहे.
* साप्ताहिक विवेक, शिक्षण विवेक, गजानन आशिषमध्ये लिखाण.
* सूत्रसंचालक म्हणून अनेक कार्यक्रम यशस्वी केले आहेत.

या पुस्तकातील कथांमधील पात्रांमध्ये तुम्ही स्वत:ला शोधू शकता. पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. एक आदर्श नागरीक घडविण्यासाठी या कथांमधील पात्रांपासून नक्कीच प्रेरणा घेता येईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिदोरी”

Your email address will not be published. Required fields are marked *