शोध नावीन्याचा
दुर्बीण, प्रेशर कुकर, शिवणयंत्र, रबर, व्हॅक्यूम क्लीनर, मोटारसायकल, टेलिव्हिजन, सेलफोन या आपल्या नेहमी वापरात असलेल्या गोष्टी, पण या गोष्टींचा शोध कोणी लावला?
Book Details
ISBN |
9898987659874
|
पृष्ठसंख्या |
70
|
भाषा |
मराठी
|
वर्ष |
2015
|
Binding |
Paperback
|
About The Author
जोसेफ तुस्कानो
शिक्षण : एम.एस्सी. (मुंबई विश्वविद्यालय)
डिप्लोमा इन पेट्रोलियम टेक्नॉलॉजी (ब्रिटिश इन्स्टिटयूट)
लेखन :
* विज्ञान, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, पेट्रोलियम, शरीर शिक्षण तसेच विविध ललित विषयावर मराठी-इंग्रजी प्रौढांसाठी आणि मुलांसाठी 25 पुस्तके.
* महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, नवशक्ती, प्रहार, दिव्यमराठी या दैनिकातून नियमित लेखन.
* आकाशवाणीवरून पर्यावरण व पेट्रोलियम या विषयांवर भाषणे देण्यासाठी आमंत्रण.
* सामाजिक संस्था आणि शाळा, महाविद्यालयांतून शंभराच्या वर व्याख्याने.
ठळक पुरस्कार : प्रा. मो.वा. चिपळूणकर पुरस्कार, भारत पेट्रोलियमचा जनस्फुर्ती पुरस्कार, पीपल्स आर्ट सेंटर, मुंबईचा वसई-विरार जीवन गौरव पुरस्कार, मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार, मराठी संपादक परिषदेचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार.
दुर्बीण, प्रेशर कुकर, शिवणयंत्र, रबर, व्हॅक्यूम क्लीनर, मोटारसायकल, टेलिव्हिजन, सेलफोन या आपल्या नेहमी वापरात असलेल्या गोष्टी, पण या गोष्टींचा शोध कोणी लावला? याची आपल्याला माहिती नसते. म्हणूनच जवळपास 50 महत्त्वाच्या वस्तूंचा शोध कोणी आणि कसा लावला याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.
Reviews
There are no reviews yet.