विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
पुस्तकाची मूळ किंमत – रु. २५०/-
सवलत मूल्य – रु. २००/-
त्वरा करा
लतादीदींच्या स्वरांतून नवरसांची धारा कशी बरसते हे अनुभवण्यासाठी या अनोख्या पुस्तकाची आपली प्रत आजच नोंदवा…
संपर्क : विवेक कार्यालय : २७८१०२३५, ९५९४९६१८५८ आणि स्थानिक प्रतिनिधी
Reviews
There are no reviews yet.