अटलजी जीवन पैलू

भाजपच्या आजच्या पिढीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका नक्की वाचली पाहिजे. राजकीय जीवनात, सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, काय बोलावे, काय बोलू नये याचा वस्तुपाठ अटलजींचे जीवन देते.

अटलजी जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
पृष्ठसंख्या – 36

50.00

Category:
Share this product!

मा. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त

लेखक : प्रवीण शेटे

अटलजींच्या स्वभावातील विविधता लेखकाने विविध प्रसंग-आठवणी सांगून प्रभावीपणे मांडल्या आहेत.

भाजपच्या आजच्या पिढीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका नक्की वाचली पाहिजे. राजकीय जीवनात, सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, काय बोलावे, काय बोलू नये याचा वस्तुपाठ अटलजींचे जीवन देते.

अटलजी जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
किंमत : केवळ 50/- रु.
पृष्ठसंख्या – 36

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

36

वर्ष

2023