अखंड भारत खंडित का आणि कसा झाला?
भारत खंडित झाला म्हणजे नक्की काय झालं?
अखंड भारत असताना आपली संस्कृती काय होती?
आपली सामाजिक-सांस्कृतिक मूल्ये काय होती?
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?
त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
कमीत कमी किमतीत हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रुपये 5000/- च्या पटीत देणगीचेही आवाहन करण्यात आले आहे.
देणगीदारांचा उल्लेख ‘अखंड भारताचे हितचिंतक’ म्हणून पुस्तकात करण्यात येणार आहे.
पुस्तकाची मूळ किंमत – रु. 250/-
सवलत मूल्य – रु. 225/-
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858 आणि विवेक स्थानिक प्रतिनिधी
Reviews
There are no reviews yet.