बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
आज दहा माणसांमागे एक माणूस आजाराने त्रस्त आहे, याचे कारण माहीत आहे का?
आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत, याचे कारण?
झोमॅटो आणि स्विगीच्या सुळसुळाटात सात्विक अन्नाचे महत्त्व हरवले आहे, त्याचे दुष्परिणाम कोणते?
मन बिघडले की शरीर स्वास्थ्य बिघडते, त्यासाठी आहारासोबत उपासनेची जोड हवी.
सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे?
हे जाणून घेण्यासाठी
सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक
आहार आणि उपासना
आजच पुस्तकाची नोंदणी करून निरामय आरोग्याकडे वाटचाल करूया.
मूळ किंमत -250/-
सवलत मूल्य – 225/-
Reviews
There are no reviews yet.