1 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश डोळयासमोर ठेऊन 10 पुस्तकांचा संच प्रकाशित होत आहे.
Sale!
छोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच)
खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश…..
Binding | Paperback |
---|---|
भाषा | मराठी |
पृष्ठसंख्या | 20 |
वर्ष | 2020 |
Author |
चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे, चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन, राजीव तांबे |