Sale!

कोरोनासोबत  जगताना…

कोरोनासोबत जगताना
@डॉ. सतीश नाईक
आपला भविष्यकाळ सुखात, आनंदात घालवायचा असेल तर… जास्तीत जास्त नोंदणी करून आपले भावी आयुष्य सुरक्षित करा…

150.00 130.00

Category:
Share this Book!

Book Details

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

160

वर्ष

2020

सध्याचे वातावरण हे कोरोनाग्रस्त वातावरण आहे. पण हा कोरोना आहे तरी काय? कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, कोरोनाशी लढण्यासाठी आपण काय केले पाहिजे, आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवली पाहिजे, घराबाहेर पडल्यावर काय काळजी घेणे गरजेचे आहे, आणि एवढे करूनही कोरोना झालाच तर न घाबरता त्याच्याशी कसे लढले पाहिजे…

तुम्हा – आम्हाला पडलेल्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी विवेक प्रकाशन घेऊन येत आहे एक विशेष पुस्तक…

कोरोनासोबत जगताना
आपला भविष्यकाळ सुखात, आनंदात घालवायचा असेल तर…  जास्तीत जास्त नोंदणी करून आपले भावी आयुष्य सुरक्षित करा…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोरोनासोबत  जगताना…”

Your email address will not be published. Required fields are marked *