पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची लेखनशैली वास्तवदर्शी आहे. भटके-विमुक्त समाजचे वास्तव ते निवेदनाच्या शैलीत वाचकांपुढे आणतात. लोक आणि संस्कृती या त्यांच्या पुस्तकातील लेख वाचता वाचता वाचक कथानकाशी समरस होत जातो आणि समस्येच्या विदारक दर्शनाने अत्यंत अस्वस्थ होतो.
पुस्तकाच्या वाचनाने जशी अस्वस्थता निर्माण होते तशी समाजातील आपल्या बांधवांविषयी आपले काही कर्तव्य आहे, आपण काही केले पाहिजे याची जाणीवही निर्माण करते.
हे पुस्तक म्हणजे एक अवघड प्रवास आहे. पुस्तकाच्या वाचनाने आपणही या प्रवासाचे यात्री होऊन वास्तवाशी एकरूप होऊया!
मूळ किंमत : 225/-
सवलत मूल्य : 198/-
Reviews
There are no reviews yet.