एल्गार परिषद खटल्यातील सत्यासत्यता कथन करून शहरी माओवादी व फुटीरतावाद्यांच्या देशविघातक कारवायांचा बुरखा फाडणारे पुस्तक.
“शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला”
जितके सुरक्षा जवान देशाची सीमा रक्षण करताना हुतात्मा झालेले आहेत, त्यापेक्षा अधिक पोलीस दलातील कर्मचारी, निमलष्करी दलाचे जवान माओवाद्यांशी लढताना आपण गमावले आहेत. – महाराष्ट्र राज्याचे #माजी_पोलीस_महासंचालक_श्री_प्रवीण_दीक्षित
माओवाद/नक्षलवाद हा देशाच्या एकता, अखंडता, अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वासमोर एक मोठा धोका आहे. माओवाद्यांना आपले भारतीय संविधान व त्यावर आधारित संसदीय लोकशाही उलथवून टाकायचे आहे.- माजी सनदी अधिकारी आदरणीय #श्री_अविनाश_धर्माधिकारी
Reviews
There are no reviews yet.