काय आहे या पुस्तकात ?
राम मंदिरातून उभे राहणारे आपले राष्ट्र मंदिर म्हणजे ‘रामराज्य’ उभे करण्याचा आपला संकल्प कसा असेल, हे या पुस्तकातून उलगडणार आहे.
हेच पुस्तक का वाचावे?
कारण यात पाच शतकांच्या संघर्षाच्या इतिहासापासून आत्मनिर्भर भारत कसा उदयाला येईल याविषयीच्या विविध लेखांचा समावेश आहे. विवेकानंदांच्या संकल्पनेतील भारतपासून आत्मनिर्भर भारताचा मोदी मार्ग दाखविण्यात आला आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील भारत कसा असेल, शास्त्रसज्ज भारत कसा असेल, नव्या जगाचे शिक्षण, नव्या युगाचे राजकारण, समाजहिताचे तंत्रज्ञान, भविष्यातील भारतीय समाज कसा असेल याचे अभ्यासपूर्ण विवेचन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
संपादक : रवींद्र गोळे
पृष्ठसंख्या : 374
मूल्य : 500/-
प्रकाशक : सा. विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)
पुस्तकासाठी संपर्क :
विवेक प्रकाशन : 9594961858
ऑनलाइन नोंदणीसाठी : www.vivekprakashan.in
रामराज्याची संकल्पना मनात बाळगणार्या प्रत्येक भारतीयाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे पुस्तक…
पुस्तकाची माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपवर पाठवावी, ही विनंती.
Reviews
There are no reviews yet.